हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनरुज्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रकट कर, क्रोधातही दया स्मर.
हबक्कूक 3:2 MARVBSI
https://bible.com/bible/1686/hab.3.2.MARVBSI #येशु ख्रिस्ताचे वचन व शिकवण #✝️बायबल कोट्स📝 #✝️चर्च प्रेयर⛪️ #❤️जीवित प्रभु येशु✝️


