ShareChat
click to see wallet page
search
#❤️I Love You #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🥰प्रेम कविता📝 #🖋शेरो-शायरी
❤️I Love You - आण माझं नातं प्रमाच्या 37ನ 957 4 @rl 358 तुझं आणि माझं नातं 5 प्रेमापुरतं मर्यादित नाही , तर त्याच्या पलीकडे जाणारं आहे॰ हे नातं शब्दांत बांथता येत नाही , कारण यात भावना आहेत़ , आपुलकी आहे , आणि एकमेकांवरचा निःस्वार्थ विश्वास आहे॰ तू माझ्या आयुष्याचा तो भाग आहेस जिथे फक्त 'मी॰ आणि ' तू आहे॰ तुझ्या SU नसून सहवासात मला जाणवतं की आपली नाती कुठल्याही बंधनांवर नाहीत , तर जुळलेल्या मनाच्या खोलवरच्या थाग्यांवर आथारलेली आहेतः या नात्याला नावाची गरज नाही , कारण ते स्वतःचं अस्तित्व जपून आहे॰ तू पूर्ण करतेस आणि माझ अपूर्णत्व  तुझ्या हसण्यात मला माझं विश्व दिसतं. खरं सांगायचं तर, हे नातं म्हणजे एक शांत धागा आहे जो कायम माझ्या आणि तुझ्या हृदयाला जोडून ठेवणार आहेः hnrshu_358  आण माझं नातं प्रमाच्या 37ನ 957 4 @rl 358 तुझं आणि माझं नातं 5 प्रेमापुरतं मर्यादित नाही , तर त्याच्या पलीकडे जाणारं आहे॰ हे नातं शब्दांत बांथता येत नाही , कारण यात भावना आहेत़ , आपुलकी आहे , आणि एकमेकांवरचा निःस्वार्थ विश्वास आहे॰ तू माझ्या आयुष्याचा तो भाग आहेस जिथे फक्त 'मी॰ आणि ' तू आहे॰ तुझ्या SU नसून सहवासात मला जाणवतं की आपली नाती कुठल्याही बंधनांवर नाहीत , तर जुळलेल्या मनाच्या खोलवरच्या थाग्यांवर आथारलेली आहेतः या नात्याला नावाची गरज नाही , कारण ते स्वतःचं अस्तित्व जपून आहे॰ तू पूर्ण करतेस आणि माझ अपूर्णत्व  तुझ्या हसण्यात मला माझं विश्व दिसतं. खरं सांगायचं तर, हे नातं म्हणजे एक शांत धागा आहे जो कायम माझ्या आणि तुझ्या हृदयाला जोडून ठेवणार आहेः hnrshu_358 - ShareChat