ShareChat
click to see wallet page
search
#☺️प्रेरक विचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
☺️प्रेरक विचार - आपण आपल्या माणसांवर जिवापाड प्रेम करतो , त्यांच्या भावना समजून घेतो पण आपल्यावर वाईट प्रसंगांना र्तोंड देण्याची वेळ आली की ते जाणीव न ठेवता परकी होउन जातात. आणि जाणिव असलेले परकी माणसेही साथ देतात. असे प्रसंग जीवनात बर्याच वेळा येतात , तेव्हा शांत रहा आणि आलेल्या प्रसंगाला सामोरे जावे. हरी राम कृष्ण आपण आपल्या माणसांवर जिवापाड प्रेम करतो , त्यांच्या भावना समजून घेतो पण आपल्यावर वाईट प्रसंगांना र्तोंड देण्याची वेळ आली की ते जाणीव न ठेवता परकी होउन जातात. आणि जाणिव असलेले परकी माणसेही साथ देतात. असे प्रसंग जीवनात बर्याच वेळा येतात , तेव्हा शांत रहा आणि आलेल्या प्रसंगाला सामोरे जावे. हरी राम कृष्ण - ShareChat