डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे हा महाराष्ट्र एकेकाळी बौद्धमय होता. महाराष्ट्र मधे सुमारे ३०,००० पेक्षा जास्त भिकू होते. इथे अनेक बौद्ध लेण्या २२०० वर्षापासून आजही बौद्ध धर्माचा इतिहास,संस्कृती आणि प्राचीन वारसा आपल्याशी बोलत आहे.
इतका समृद्ध वारसा हळुहळू लयास गेला..याची कारणे स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितली आहे. आपल्याला काय वाटते? कोणती कारणे होती?
#buddhist #buddhism #peace #buddhistcave #buddha #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂सत्य वचन #💪बुद्धांची तत्वे📜 #☺️सकारात्मक विचार #🙂Positive Thought


