ShareChat
click to see wallet page
search
#whatsapp फक्त 2025 मध्ये जेवळी, आष्टा का व अचलेर परिसरातील एकूण 17 महिलांना MS-CIT कोर्सची आवश्यकता भासली आणि या पेक्षा जास्त संख्या आहे. पण कांही घरगुत्ती समस्या आहेत म्हणून त्यांनी प्रवेश निश्चित केला नाही. त्यांना प्रमाणपत्राचीच आवश्यकता नाही तर त्यांना संगणकातील सर्व बाबी येणे आवश्यक आहेत.....🙏 काळाची गरज ओळखून आपल्या मुलींना AI, डिजिटल आणि संगणक साक्षर बनवूनच पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा द्या. 🙏🙏🙏 आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माऊली कंप्यूटर्स मो 9604465476
whatsapp - ShareChat
00:15