ShareChat
click to see wallet page
search
#😱ट्रक दरीत कोसळून 22 लोकांचा मृत्यू🚒 अरुणाचल प्रदेशमध्ये भयंकर अपघात झाला. अंजाव जिल्ह्यात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला. या अपघातामध्ये 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये फक्त एकच मजुराचे प्राण वाचले आहेत.
😱ट्रक दरीत कोसळून 22 लोकांचा मृत्यू🚒 - Brala 05 सH KilmlIt     0٢ देश/विदेश अरुणाचल प्रदेशमध्ये भयंकर अपघात! ट्रक १००० फूट खोल दरीत कोसळला , मजुरांचा मृत्यू 22 Brala 05 सH KilmlIt     0٢ देश/विदेश अरुणाचल प्रदेशमध्ये भयंकर अपघात! ट्रक १००० फूट खोल दरीत कोसळला , मजुरांचा मृत्यू 22 - ShareChat