#🙏प्रसिद्ध मराठमोळा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड
"आपल्या कलेच्या माध्यमातून चंदेरी दुनियेत स्वतंत्र ठसा उमटवणारे कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचे निधन ही सिनेसृष्टीची मोठी हानी आहे. त्यांच्या जाण्याने एक उत्तम कलाकार हरपला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ॐ शांती! 💐"
#भावपूर्ण श्रद्धांजली #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #दुःखद #🔴आजचे ताजे अपडेट्स📰


