ShareChat
click to see wallet page
search
#राजकीय टोमणे 😜 #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🤪राजकीय टोलेबाजी😜 #🧏🏻‍♀️राजकीय दरबार #🏛️राजकारण
राजकीय टोमणे 😜 - 66 अजित पवार स्वतः म्हणाले की, आमच्या लोकांना सांगितलं गेलं की भाजपमध्ये या, अडीच अडीच हजार मतं आम्ही ऑलरेडी मशीनमध्ये भरलेली आहेत. माझ्याकडे याचा व्हिडिओ आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जर असं म्हणत असतील की मशीनमध्ये मतं भरलेली आहेत, तर ही फेअर इलेक्शन नाही. राज ठाकरे मनसेप्रमुख 66 अजित पवार स्वतः म्हणाले की, आमच्या लोकांना सांगितलं गेलं की भाजपमध्ये या, अडीच अडीच हजार मतं आम्ही ऑलरेडी मशीनमध्ये भरलेली आहेत. माझ्याकडे याचा व्हिडिओ आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जर असं म्हणत असतील की मशीनमध्ये मतं भरलेली आहेत, तर ही फेअर इलेक्शन नाही. राज ठाकरे मनसेप्रमुख - ShareChat