ShareChat
click to see wallet page
search
जळणुकपणा माणसाला एवढ्या खालच्या पातळीवर नेतो की तो स्वतः किती खाली जात आहे याचं त्याला भान नसतं..मुळातच दुसऱ्यांच्या वाईट विचारात तो स्वतःला गमावतो. #✍️ विचार