ShareChat
click to see wallet page
search
#✡️शनी दोष उपाय💫 #🔯शनि साडेसाती #📜आजचे पंचांग ✡️ #🔯दैनिक राशी भविष्य🔯 #⏳ज्योतिष शास्त्र
✡️शनी दोष उपाय💫 - आजचे भविष्य বি্নামিঐথবিথাই ) शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १९ १९४७. तिथी : पौष कृष्ण सप्तमी (अहोरात्र ) शालिवाहन शके १९४७. विश्वावसू नाम संवत्सर. १:४१ वाजेपर्यंत उत्तरा. त्यानंतर हस्त. रास : कन्या दुपारी नक्षत् सामान्य दिवस. राहू काळ : सकाळी १० ३० ते १२. आज (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.) महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो . उत्साहाच्या भरात आपले व्यवहार लोकांना सांगू नका. घरातील कामांसाठी नेहमीपेक्षा  जास्त वेळ द्यावा लागेल, जीवनसाथीची चांगली साथ राहील, मेष आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तुमच्या समोरील अडचणी दूर होतील. नोकरीतील कामाचा ताण  यशामुळे कामी होईल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मुलांच्या  आनंद वाटेल. मात्र त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे वाढवू नका़. त्यांच्या  ٤٩ क्षमतांचा विचार करा. त्यांच्याशी संवाद ठेवा नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. त्यामुळे तुमचा कामाचा ताण  वाढेल. परिचयातील लोकांच्या कामांसाठी वेळ द्यावा लागेल नोकरीत सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. जीवनसाथीशी মিথুন  भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. जुळतील. T [নিঘুন र राहतील. काळजीचे विचार मनात सकारात्मक चिचार जातील. व्यवसायात सतत व्यस्त राहाल जवळच्या प्रवासाचा योग येईल. आर्थिक व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे कदाचित तुमचा बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. कर्क धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. जुनी येणी चसूल होतील हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. त्यासाठी तुम्हाला  थोरा मोठ्यांच्या ओळखीचा फायदा होईल. आवडत्या भोजनाचा  आस्वाद घेता येईल. मौजमजेसाठी वेळ मिळेल [16 तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार  राहतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. पदोन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सफलता मिळेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव  पडेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. कन्या व्यवसायात आक्रमक धोरण राहील. अंदाज बरोबर ठरतील. मात्र, खर्चाचे प्रमाण वाढते राहील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. अति आत्मविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो, हे ೧೦ लक्षात घेऊन त्यानुसार वागा. कुणाला आश्वासने देऊ नका़ जे जे ठरवाल ते तडीस न्याल, अशी परिस्थिती राहील. धनलक्ष्मी  तुमच्यावर प्रसन्न राहील. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल व विविध प्रकारचे लाभ होतील. खाण्या-पिण्याची चंगळ #েমু वृश्चिक   राहीलक़ जमिनीच्या व्यवहारात फायदा होईलक़ नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला  जाईल. त्यामुळे तुम्हाला मोठेपणा मिळेल पण कामाचा ताण माञ्र वाढेल. थोडे मुत्सद्दीपणाने वागून आपली काम्े लोकांच्या  धनू सहकार्यातून करून घेणेच योग्य राहील. घरी पाहुणे मंडळी येतील. तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून  फिरणे होईल. सामाजिक मानसन्मान मिळेल. तुमच्या हातून लोकांची चांगली कामे होतील कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल मकर एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. काहींना पुरस्कार जाहीर होईल. नोकरीत तुमचे महत्त्व सर्वाच्या लक्षात येईल. पगारवाढ  मिळण्याची शक्यता आहे. सौयी सुविधा वाढवून मिळतील. जनसंपर्क चांगला राहील आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील ক্তম  महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. वाहन जपून चालवा मनातील संदिग्धता कमी होईल. आत्मविश्वासाने कामे कराल जीवनसाथीची चांगली साथ राहील. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील आथिक आणि विविध प्रकारचे लाभ होतील मीन आजचे भविष्य বি্নামিঐথবিথাই ) शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १९ १९४७. तिथी : पौष कृष्ण सप्तमी (अहोरात्र ) शालिवाहन शके १९४७. विश्वावसू नाम संवत्सर. १:४१ वाजेपर्यंत उत्तरा. त्यानंतर हस्त. रास : कन्या दुपारी नक्षत् सामान्य दिवस. राहू काळ : सकाळी १० ३० ते १२. आज (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.) महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो . उत्साहाच्या भरात आपले व्यवहार लोकांना सांगू नका. घरातील कामांसाठी नेहमीपेक्षा  जास्त वेळ द्यावा लागेल, जीवनसाथीची चांगली साथ राहील, मेष आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तुमच्या समोरील अडचणी दूर होतील. नोकरीतील कामाचा ताण  यशामुळे कामी होईल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मुलांच्या  आनंद वाटेल. मात्र त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे वाढवू नका़. त्यांच्या  ٤٩ क्षमतांचा विचार करा. त्यांच्याशी संवाद ठेवा नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. त्यामुळे तुमचा कामाचा ताण  वाढेल. परिचयातील लोकांच्या कामांसाठी वेळ द्यावा लागेल नोकरीत सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. जीवनसाथीशी মিথুন  भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. जुळतील. T [নিঘুন र राहतील. काळजीचे विचार मनात सकारात्मक चिचार जातील. व्यवसायात सतत व्यस्त राहाल जवळच्या प्रवासाचा योग येईल. आर्थिक व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे कदाचित तुमचा बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. कर्क धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. जुनी येणी चसूल होतील हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. त्यासाठी तुम्हाला  थोरा मोठ्यांच्या ओळखीचा फायदा होईल. आवडत्या भोजनाचा  आस्वाद घेता येईल. मौजमजेसाठी वेळ मिळेल [16 तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार  राहतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. पदोन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सफलता मिळेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव  पडेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. कन्या व्यवसायात आक्रमक धोरण राहील. अंदाज बरोबर ठरतील. मात्र, खर्चाचे प्रमाण वाढते राहील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. अति आत्मविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो, हे ೧೦ लक्षात घेऊन त्यानुसार वागा. कुणाला आश्वासने देऊ नका़ जे जे ठरवाल ते तडीस न्याल, अशी परिस्थिती राहील. धनलक्ष्मी  तुमच्यावर प्रसन्न राहील. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल व विविध प्रकारचे लाभ होतील. खाण्या-पिण्याची चंगळ #েমু वृश्चिक   राहीलक़ जमिनीच्या व्यवहारात फायदा होईलक़ नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला  जाईल. त्यामुळे तुम्हाला मोठेपणा मिळेल पण कामाचा ताण माञ्र वाढेल. थोडे मुत्सद्दीपणाने वागून आपली काम्े लोकांच्या  धनू सहकार्यातून करून घेणेच योग्य राहील. घरी पाहुणे मंडळी येतील. तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून  फिरणे होईल. सामाजिक मानसन्मान मिळेल. तुमच्या हातून लोकांची चांगली कामे होतील कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल मकर एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. काहींना पुरस्कार जाहीर होईल. नोकरीत तुमचे महत्त्व सर्वाच्या लक्षात येईल. पगारवाढ  मिळण्याची शक्यता आहे. सौयी सुविधा वाढवून मिळतील. जनसंपर्क चांगला राहील आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील ক্তম  महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. वाहन जपून चालवा मनातील संदिग्धता कमी होईल. आत्मविश्वासाने कामे कराल जीवनसाथीची चांगली साथ राहील. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील आथिक आणि विविध प्रकारचे लाभ होतील मीन - ShareChat