प्राचीन सनातन भारतीय प्रगत जीवनशैलीचे दर्शन
हे चित्र राजस्थानमधील कोटा येथील असून सध्या अमेरिकेतील बाल्टिमोर येथील 'वॉल्टर आर्ट म्युझियम'मध्ये जतन केलेले आहे. या चित्रात एक स्त्री हातात मोठ्या आकाराची 'टॉर्च' (Torch) धरून हरणांना मंत्रमुग्ध करताना दिसत आहे, तर शिकारी धनुष्यबाण घेऊन सज्ज आहे. जेव्हा जगातील इतर संस्कृती प्राथमिक अवस्थेत होत्या, तेव्हा भारतामध्ये रात्रीच्या वेळी शिकारीसाठी अशा प्रकारे कृत्रिम प्रकाशाचा वापर करण्याचे प्रगत तंत्रज्ञान आणि कल्पकता अस्तित्वात होती, हे या कलाकृतीवरून स्पष्ट होते. आपली प्राचीन संस्कृती आणि राहणीमान किती गौरवशाली व पुढारलेले होते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
🙏🏻
#✍️ विचार


