ShareChat
click to see wallet page
search
#🌹प्रेमरंग #❤️I Love You #💖रोमॅन्टीक Love
🌹प्रेमरंग - चल BYEE... ! जर तू मला अजून ओळखलं नसशील तर SORRY आपण नाही एकत्र राहू शकत , कारण ज्यांना समजुन घेयच असतं त्यांना परत परत सांगायची गरज लागत नाही, मी सगळे प्रयत्न केले पण मीच कुठेतरी कमी पडलो असेन , जाऊदे चल तू खुश रहा, मी माझं बघून घेईन, तुझा वेळ फुकट घालवण्याबद्दल , SOORY BYE TC.. चल BYEE... ! जर तू मला अजून ओळखलं नसशील तर SORRY आपण नाही एकत्र राहू शकत , कारण ज्यांना समजुन घेयच असतं त्यांना परत परत सांगायची गरज लागत नाही, मी सगळे प्रयत्न केले पण मीच कुठेतरी कमी पडलो असेन , जाऊदे चल तू खुश रहा, मी माझं बघून घेईन, तुझा वेळ फुकट घालवण्याबद्दल , SOORY BYE TC.. - ShareChat