Solapur Accident : पंढरपूर–मंगळवेढा मार्गावर भीषण अपघात; क्रूझर–कंटेनर धडकेत 4 जण ठार, 6 गंभीर जखमी
दर्शनाची सुखद यात्रा क्षणातच दुःखद ठरली. मुंबईहून आलेल्या प्रवाशांच्या वाहनाचा पंढरपूर–मंगळवेढा मार्गावर भीषण अपघात झाला आणि आनंदाच्या प्रवासाचा शेवट शोकांतिकेत झाला. समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत काहींना प्राण गमवावे लागले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi