ShareChat
click to see wallet page
search
किती कोवळे, किती हळवे! अगदी माणसाच्या मनासारखे. खुलले तर पूर्ण वृक्ष बहरून टाकणारे आणि खुडले तर पुन्हा कधीही न जुळता कोमेजून जाणारे. म्हणून मन आणि निसर्ग दोघांनाही अगदी अलगद जपावे लागते. ☕ शुभ सांज ☕ #🌄शुभ सांज..🌴 #🌅 शुभ सांज..!✍🏻 #शुभ सांज #विचारमंथन #विचारमंथन दुनियादारीचे
🌄शुभ सांज..🌴 - ShareChat