ShareChat
click to see wallet page
search
#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे @Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट "छत्रपती शिवरायांच्या आग्रा भेटीवेळी...." औरंगजेबाच्या दरबारात त्याचे सरदार महाराजांच्या आगमनावेळी असेच बघत उभे राहिले होते....! #RajThackeray साहेबांची तुलना महाराजांशी करायचा हेतू बिल्कुल नाही... पण तिथल्या प्रसंगाची तुलना अशीच असेल.... #mnsmanmad99
म - ShareChat