ShareChat
click to see wallet page
search
#दत्तावतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराज #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #😇भक्ती स्टेट्स #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🎭Whatsapp status
दत्तावतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराज - ।। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ।। वाडी सुंदर, वसतसे तेथे नृसिंह यतिवर  {UTTT श्री दत्तगुरुंचा केवळ हो, भक्तांसाठी तो अवतार  काषायवस्त्र कांती शुभ्र, रुद्राक्ष माला  कमंडलु हाती हाती दंड जणू तो धरिला , प्रेमळ भक्त नित्य रक्षिण्या  द्वादश वर्षे वास केला, केल्या अगणित अनंत लीला  हो त्या सकला, गुरुदत्त घोष हा नभी दुमदुमला  पाहुनिया  भुवनेश्वरीचा निवास " पलिकडले ते अमरेश्वर , तेथील यक्षिणी येती अपार, पूजन करण्या नित्य गुरुवर  श्रीगुरुंच्या त्या दरबारी, सुंदर पादुका औदुंबर तळी  भक्तांची हो ये जा सारी, पादुका  आनंद हो भारी পুতনী  प्रदक्षिणांची सेवा न्यारी, पदी पदी भक्त दत्त नाम हो गाई पाहुनि भक्तांची मांदियाळी, हर्षे ती श्रीगुरुंची स्वारी  NA वर्षति कृपा दान सत्वरी, धरुनि ओंजळी मी स्वीकारी ! ****** कष्णदास ।। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ।। वाडी सुंदर, वसतसे तेथे नृसिंह यतिवर  {UTTT श्री दत्तगुरुंचा केवळ हो, भक्तांसाठी तो अवतार  काषायवस्त्र कांती शुभ्र, रुद्राक्ष माला  कमंडलु हाती हाती दंड जणू तो धरिला , प्रेमळ भक्त नित्य रक्षिण्या  द्वादश वर्षे वास केला, केल्या अगणित अनंत लीला  हो त्या सकला, गुरुदत्त घोष हा नभी दुमदुमला  पाहुनिया  भुवनेश्वरीचा निवास " पलिकडले ते अमरेश्वर , तेथील यक्षिणी येती अपार, पूजन करण्या नित्य गुरुवर  श्रीगुरुंच्या त्या दरबारी, सुंदर पादुका औदुंबर तळी  भक्तांची हो ये जा सारी, पादुका  आनंद हो भारी পুতনী  प्रदक्षिणांची सेवा न्यारी, पदी पदी भक्त दत्त नाम हो गाई पाहुनि भक्तांची मांदियाळी, हर्षे ती श्रीगुरुंची स्वारी  NA वर्षति कृपा दान सत्वरी, धरुनि ओंजळी मी स्वीकारी ! ****** कष्णदास - ShareChat