ShareChat
click to see wallet page
search
#माहिती
माहिती - १६ एप्रिल १८५३ भारतात प्रथमच मुंबई ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली॰ शिल्पकार नाना शंकरशेठ उर्फ नाना 34$4 मुरकुटे यांनी १८४४मध्ये या रेल्वेचा प्रस्ताव ब्रिटिशांपुढे ठेवला होता. त्यानंतर आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. १४ डबे असलेली ही रेल्वे वाफेच्या इंजिनावर चालली. या रेल्वेतून ४०० लोकांनी प्रवास केला होता. ठाणे जिल्ह्यात जन्म झालेल्या नाना शंकरशेठ यांची जन्मभूमी असलेल्या मुरबाड तालुक्यात आतापर्यंत रेल्वे पोहोचू शकली नाही॰ Bharat १६ एप्रिल १८५३ भारतात प्रथमच मुंबई ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली॰ शिल्पकार नाना शंकरशेठ उर्फ नाना 34$4 मुरकुटे यांनी १८४४मध्ये या रेल्वेचा प्रस्ताव ब्रिटिशांपुढे ठेवला होता. त्यानंतर आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. १४ डबे असलेली ही रेल्वे वाफेच्या इंजिनावर चालली. या रेल्वेतून ४०० लोकांनी प्रवास केला होता. ठाणे जिल्ह्यात जन्म झालेल्या नाना शंकरशेठ यांची जन्मभूमी असलेल्या मुरबाड तालुक्यात आतापर्यंत रेल्वे पोहोचू शकली नाही॰ Bharat - ShareChat