ShareChat
click to see wallet page
search
#☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - जीवन म्हणजे  सूर्यासारखं सरळ नसतं, उगवणारा कधी ढगांआडूनही उजेड शोधावा लागतो. काही वाटा आपण ठरवलेल्या नसतात, तरीही त्याच वाटांवर आपण चालत जातो. हसणं शिकताना रडणंही समजतं, आणि हरताना स्वतःला सापडायचं असते देतं जीवन प्रश्न विचारत नाही, ते अनुभव समजून घ्यायचं की नाही ते आपल्या কানান ওমন शेवटी एवढंच कळते जगायचं म्हणजे जिंकायचं नसते. प्रत्येक पडझडीनंतर जगायचं म्हणजे पुन्हा उभं राहायचं असते. Morning Good जीवन म्हणजे  सूर्यासारखं सरळ नसतं, उगवणारा कधी ढगांआडूनही उजेड शोधावा लागतो. काही वाटा आपण ठरवलेल्या नसतात, तरीही त्याच वाटांवर आपण चालत जातो. हसणं शिकताना रडणंही समजतं, आणि हरताना स्वतःला सापडायचं असते देतं जीवन प्रश्न विचारत नाही, ते अनुभव समजून घ्यायचं की नाही ते आपल्या কানান ওমন शेवटी एवढंच कळते जगायचं म्हणजे जिंकायचं नसते. प्रत्येक पडझडीनंतर जगायचं म्हणजे पुन्हा उभं राहायचं असते. Morning Good - ShareChat