Power struggle in Municipal Corporation : भाजपचे ऑपरेशन लोटस! नगरसेवकांना एक कोटींची ऑफर, काँग्रेसच्या गोटात खळबळ; चंद्रपूरमध्ये कोणाची सत्ता बसणार?
BJP Vs Congress In Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे २७ तर भाजपचे २३ नगरसेवक निवडून आले असून येथे दोन्ही पक्षांकडून सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.