ShareChat
click to see wallet page
search
#✨शनिवार स्पेशल स्टेटस😍 #😆हसा आणि हसवा😂 #😝फनी जोक्स🤣 #🤘जबरदस्त जोक्स😝 #😋आम्ही खादाडी🥧
✨शनिवार स्पेशल स्टेटस😍 - सर्वात विषारी कोण विंचू चावला तर ? मेलाच समजायचा विंचूला पाहून भिंतीवरची पाल झटकन येऊन त्याला पण खाते म्हणजे विंचवाचे विष पचवण्याची ताकद पाली त आहे आता विषारी कोण पाल खाली पडली रे पडली कोंबडी त्या पाली ला खाते पालीच ही विष पचवण्याची ताकद कोंबडी आहे मग कोंबडी ला खातो कोण आता बोला कोण विषारी ? सर्वात विषारी कोण विंचू चावला तर ? मेलाच समजायचा विंचूला पाहून भिंतीवरची पाल झटकन येऊन त्याला पण खाते म्हणजे विंचवाचे विष पचवण्याची ताकद पाली त आहे आता विषारी कोण पाल खाली पडली रे पडली कोंबडी त्या पाली ला खाते पालीच ही विष पचवण्याची ताकद कोंबडी आहे मग कोंबडी ला खातो कोण आता बोला कोण विषारी ? - ShareChat