ShareChat
click to see wallet page
search
#आई #🧚‍♀️माझी आई #Miss you Aai😭😭😭 #🙏miss you aai 🙏 #आई तुझी खूप आठवण येते 😭😭 miss you aai आई😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
आई - कधी वाटतं भरभरून बोलावं मनातलं सगळं तुला सांगावं तुझ्याकडूनही काही ऐकावं  3T TT अगं माझं काही ऐकलं नाहीस तरी चालेल गं मला काही ऐकवलं नाहीस तरी चालेल गं पण आहेस आई तू हवी मला कधी वाटतं भरभरून बोलावं मनातलं सगळं तुला सांगावं तुझ्याकडूनही काही ऐकावं  3T TT अगं माझं काही ऐकलं नाहीस तरी चालेल गं मला काही ऐकवलं नाहीस तरी चालेल गं पण आहेस आई तू हवी मला - ShareChat