ShareChat
click to see wallet page
search
🌷🌷 *सुविचार* 🌷🌷 😤😤😤😤😤😤😤😤😤😤😤 *मनुष्य जीवनभर या अहंकारात जगतो की आपण लोकांकरता विशेष आहोत..* 😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱 *परंतू वास्तविकता ही असते की तुमच्या असण्या नसण्याने कुणालाही काहीच फरक पडत नाही.* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *ज्याची जितकी गरज तो तितकाच तुमचा वापर करीत असतो.* 😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇 🥀🥀 *शुभ सकाळ* 🥀🥀 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 #☺️सकारात्मक विचार #☺️प्रेरक विचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #☺चांगले विचार #☺️उच्च विचार