ShareChat
click to see wallet page
search
गेले 15-20 दिवस राज्यात महापालिकांचा धुराळा सुरु होता. 29 महापालिकांमधील नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवात आज उत्साहाने सहभाग घेतला आणि मोठ्या संख्येने मतदान केले. मी राज्यातील सर्व मतदारांचा अतिशय मनापासून आभारी आहे ! भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम करुन स्वत:ला प्रचारकार्यात झोकून दिले होते. त्यांचेही मन:पूर्वक आभार आणि सलाम ! #महाराष्ट्र #महानगरपालिका #निवडणूक #देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र - मतदार राजा आणि सर्व कार्यकर्ता भगिनी बंधू यांचे हृदयापासून E 2T2 6 0 Devendraradnavis Dev_Fadnavis Devendra Fadnavis @devendra fadnavis  DevendraGFadnavis  Devendra Fadnavis मतदार राजा आणि सर्व कार्यकर्ता भगिनी बंधू यांचे हृदयापासून E 2T2 6 0 Devendraradnavis Dev_Fadnavis Devendra Fadnavis @devendra fadnavis  DevendraGFadnavis  Devendra Fadnavis - ShareChat