घाटकोपरच्या प्रभाग १२५ मध्ये तब्बल २१ उमेदवार आमने-सामने ; मुंबईतील १७ प्रभागांत उमेदवारांची संख्या वाढल्याने चुरस शिगेला
Ghatkopar Ward 125 Has Highest Number Of Candidates Bmc Poll 2026 Mumbai Print News Zws 70 - स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. २२७ जागांसाठी तब्बल १७०० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. . Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Mumbai news in Marathi at Loksatta.com