ShareChat
click to see wallet page
search
#सत्य वचन #सत्यवचन आणि प्रेरणदायक आणि सुविचार स्टेटस #सत्यवचन 👍 #सत्यवचन
सत्य वचन - पैसा माणसाला मोठं घर देऊ शकतो , महागडे कपडे देऊ शकतो , लोकांची भीड दूर ठेवू शकतो . पण शेवटच्या क्षणी तो श्वास घेऊन देऊ शकत नाही. हॉस्पिटलच्या त्या शांत खोलीत, नोटांचा ढीगही निरुपयोगी ठरतो आणि घड्याळही थांबलेलं असतं. लक्षात ठेवा , श्रीमंती ही आहे, सुविधा सुरक्षा नाही॰ म्हणूनच पैशाबरोबर माणुसकी, आरोग्य সাণি মাণাম তপামলা থিব্ধা कारण शेवटी सोबत जातं ते फक्त तुमचं बाकी सगळं इथेच थांबतं. সাতুষ্ম mayuri पैसा माणसाला मोठं घर देऊ शकतो , महागडे कपडे देऊ शकतो , लोकांची भीड दूर ठेवू शकतो . पण शेवटच्या क्षणी तो श्वास घेऊन देऊ शकत नाही. हॉस्पिटलच्या त्या शांत खोलीत, नोटांचा ढीगही निरुपयोगी ठरतो आणि घड्याळही थांबलेलं असतं. लक्षात ठेवा , श्रीमंती ही आहे, सुविधा सुरक्षा नाही॰ म्हणूनच पैशाबरोबर माणुसकी, आरोग्य সাণি মাণাম তপামলা থিব্ধা कारण शेवटी सोबत जातं ते फक्त तुमचं बाकी सगळं इथेच थांबतं. সাতুষ্ম mayuri - ShareChat