Todays Gold Rate: अखेर सोन्याचा फुगा फुटला! एका दिवसात मोठी घसरण, आता 10 ग्रॅम मिळणार...
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणारा सोन्याचा भाव अखेर धडाम झाला आहे. सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आजचा 10 ग्रॅमचा भाव किती जाणून घेऊया...