शेतकरी, जवान आणि संविधान —
हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे.
या तिन्ही गोष्टी जपल्या तरच आपले अस्तित्व सुरक्षित राहील. 🇮🇳
जय जवान, जय किसान & जय संविधान!
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशबांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐
#✍️ जीवन में बदलाव #😇 जीवन की प्रेरणादायी सीख #🙏 प्रेरणादायक विचार #📖जीवन का लक्ष्य🤔
#जयजवान
#जयकिसान
#जयसंविधान
#RepublicDayIndia
#गणतंत्रदिन
#IndianArmy
#FarmersOfIndia
#SaveConstitution
#DeshBhakti
#IndiaProud
#विचारप्रवाह
#ProudIndian 🇮🇳
00:16

