‘ श्री स्वामी समर्थ’ 🙏🌹
इतरांकडे काय आहे यापेक्षा स्वतःकडे काय आहे यात जो आनंद शोधतो, तोच खऱ्या अर्थाने सुखी होतो; कारण तडजोड हेच आयुष्याचं दुसरं नाव आहे. #श्री स्वामी समर्थ विचार #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार


