ShareChat
click to see wallet page
search
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 - २१ डिसेंबर शिवदिनविशेष !! २१ डिसेंबर इ.स.१६७५ अनेक महिने वेढा घातल्यावर व झुंज दिल्यावरच अजिंक्यतारा किल्ला शिवाजी महाराजांना जिंकता आला. नोव्हेंबर १६७५ हाच तो दिवस याच दिवशी शिवशाहीचा ११ जरीपटका अजिंक्यताऱ्यावर झळकला. परंतु किल्ला मिळाला व महाराज २१ डिसेंबर याच दिवशी अजिंक्यतारावर आजारी पडले. त्याच अवस्थेत चारपाच महिने ते अजिंक्यताऱ्यावर राहिले. २१ डिसेंबर शिवदिनविशेष !! २१ डिसेंबर इ.स.१६७५ अनेक महिने वेढा घातल्यावर व झुंज दिल्यावरच अजिंक्यतारा किल्ला शिवाजी महाराजांना जिंकता आला. नोव्हेंबर १६७५ हाच तो दिवस याच दिवशी शिवशाहीचा ११ जरीपटका अजिंक्यताऱ्यावर झळकला. परंतु किल्ला मिळाला व महाराज २१ डिसेंबर याच दिवशी अजिंक्यतारावर आजारी पडले. त्याच अवस्थेत चारपाच महिने ते अजिंक्यताऱ्यावर राहिले. - ShareChat