ShareChat
click to see wallet page
search
नायलॉन मांजा ला बंदी असतांनाही तो बाजारात विक्रीला येतोच कसा...?... 🤔...! Happy New Year 2026.... 💥 &. Happy Makar Sakranti 2026.... 🎊 🚨 सावधान...! 🔴 मकरसंक्रांती नवीन वर्षाचा पहिला सण, चला तर मंग...!!!... 👉 नवीन वर्षाचा आज एक नवा संकल्प करुया...! 👉 नायलॉन मांजावर बंदी घालूया...!! @satyakalyugache @satyalekhaniche @lekhanichavaar संक्रांत आली की महिनाभर आधीपासूनच पतंग उडवायला सुरुवात होते. संक्रांतीला पतंग उडवणे ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली भारतीय संस्कृती...! परंपरा आहे..!! आनंद, उत्साह आणि उल्हासाचा सण... पण...!!! 👉 पतंग उडवण्यासाठी तुम्ही नायलॉन मजा तर वापरत नही ना...? 👉 नायलॉन मांजा वापरून आपण कोणाचा गळा तर कापत नाहीना... 🤔...? 👉 कोणाच्या आनंदात, कोणाच्या आयुष्यात विष तर कालवत नाहीना..? सर्वांनाच माझी नम्र विनंती आहे की पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा वापरू नका. आपल्या एका चुकीमुळे नाहक कोणाचा निरपराध, निष्पाप माणसाचा किंवा एखा‌द्या प्राण्याचा, पशु पक्षांचा बळी जातो. आपल्या चुकीमुळे कोणाला दुखापत होऊ शकते हे विसरू नका... मुलांच्या पालकांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की... आपली मुले नायलॉन मांजा तर वापरत नाहीना याची दक्षता घ्या त्यांच्यावर लक्ष ठेवा. नायलॉन मांजा वापरणे घातक आहे हे सर्वांनाच माहित आहे तरीही काहीजण याचा वापर करतात हे चुकीचे आहे हे थांबणे गरजेचे आहे. 👉 हिस्सा आहोत, एक घटक आहोत हे विसरून चालणार नाही. @satyakalyugache @satyalekhaniche @lekhanichavaar 🔴 नायलॉन मांजाला बंदी असतांना ही तो बाजारात विक्रीला येतोच कसा...? 🔴 ही नाकामी कोणाची...? 🔴 भार सरकार ची, पोलीस प्रशासनाची की या समाजाची... 🤔...? 👉 या संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी / कापण्यासाठी ज्यांनी ज्यांनी नायलॉन मांजाचा वापर केला त्या सर्वांनीच पतंग कापला की नाही माहित नाही पण त्या सर्वांनी मानवता धर्म आणि मानवतेचा गळा मात्र नक्कीच कापला...! 👉 समाजानेही आपापली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. नायलॉन मांजामुळे ज्यांचे प्राण संकटात आले किवा ज्यांना प्राण गमवावे लागले...!! 👉 नायलॉन मांजा वापरणारे ते सर्वचजण या पापाचे भागीदार आहेत...! 👉 कोणाचा आनंद अचानक दुःखात बदलणार नाही याची जबाबदारी समाजाने ओळखणे गरजेचे आहे...!! @satyakalyugache @satyalekhaniche @lekhanichavaar 👉 आशा करुया येणाऱ्या संक्रांतीला नायलॉन मांजामुळे कोणाचे प्राण जाणार नाहीत किंवा कोणाचे प्राण संकटात येणार नाहीत...! समाजाची माणुसकी जागृत होईल...!! आणि...! 👉 या वर्षी संक्रांतीला नायलॉन मांजा विक्रीसाठी आणि वापरण्यासाठी ही दिसणार नाही याची दक्षता घेऊ...!! सावधान रहा सुरक्षित रहा...! @satyakalyugache @satyalekhaniche @lekhanichavaar Happy New Year 2026. &. Happy Makar Sakranti 2026. 🙏...धन्यवाद...🙏 ... 🇮🇳...जय हिंद... 🇮🇳.... #☺️प्रेरक विचार #satya kalyugache #lekhanicha vaar #satyalekhaniche #satya lekhaniche
☺️प्रेरक विचार - Ahanicha | ಹಞ @lnuchnunnu नायलॉन मांजाता बंदी असतांनाही तो बाजारात विक्रीला येतोच कसा ? नायलॉन नांजा विक्री करणे बंदी आहे. नायलॉन नांजा वापरण्यास बंदी आहे. 8 तरीही तो बाजारात विकला जातो.. आणि वापरला ही जातो. नायलॉन मांजा वर बंदी आणण्यापेक्षा नायलॉन मांजा ज्या कंपनीत बनतो त्या कंपनीवर का बंदी आणत नाही? वर्षा नं वर्ष हेच चालू आहे़. नायलॉन मांजा विकणारे विकतात वापरणारे ही वापरतात आणि त्यमुळे निष्पाप. निरप्राध्यांचा जीव जातो, बळी जातो. ही नकामी सर्वस्वी भारत सरकार ची आहे पोलीस प्रशासनाची तलवारीच्या घाव' 3IIగ esatya kalyugache esatyalekhaniche @lekhanichavaar जिथे नायलॉन मांजा बनतो त्या कंपन्याच जर बंद केल्या तर तो बाजारात विक्रीसाठी येणारच नाही आणि नायलॉन वापरण्याची वेळच येणार नाही. माजा आणि त्यामुळे कोणा निरप्राध्याचा जीव, बळी ही जाणार नाही. चांगले विचार 0(  কযা चांगले कर्म करा 2026' नव वर्षाचा संकल्प करूया...! हाच !...नवं वर्ष सर्वांना सुख, आणि शांती प्रदान करो...! समृद्धी सुरक्षित राहा.. !!.. !! सावधान राहा नवं वर्षाच्या सर्वांना हार्दिक !!!. शभच्खा. !HAPPY YEAR 2026. NEW 2026 ٨٩٨٢G @lekhanichauaav' WATCH. DTTSft WATCH FTusi ಬuu Ahanicha | ಹಞ @lnuchnunnu नायलॉन मांजाता बंदी असतांनाही तो बाजारात विक्रीला येतोच कसा ? नायलॉन नांजा विक्री करणे बंदी आहे. नायलॉन नांजा वापरण्यास बंदी आहे. 8 तरीही तो बाजारात विकला जातो.. आणि वापरला ही जातो. नायलॉन मांजा वर बंदी आणण्यापेक्षा नायलॉन मांजा ज्या कंपनीत बनतो त्या कंपनीवर का बंदी आणत नाही? वर्षा नं वर्ष हेच चालू आहे़. नायलॉन मांजा विकणारे विकतात वापरणारे ही वापरतात आणि त्यमुळे निष्पाप. निरप्राध्यांचा जीव जातो, बळी जातो. ही नकामी सर्वस्वी भारत सरकार ची आहे पोलीस प्रशासनाची तलवारीच्या घाव' 3IIగ esatya kalyugache esatyalekhaniche @lekhanichavaar जिथे नायलॉन मांजा बनतो त्या कंपन्याच जर बंद केल्या तर तो बाजारात विक्रीसाठी येणारच नाही आणि नायलॉन वापरण्याची वेळच येणार नाही. माजा आणि त्यामुळे कोणा निरप्राध्याचा जीव, बळी ही जाणार नाही. चांगले विचार 0(  কযা चांगले कर्म करा 2026' नव वर्षाचा संकल्प करूया...! हाच !...नवं वर्ष सर्वांना सुख, आणि शांती प्रदान करो...! समृद्धी सुरक्षित राहा.. !!.. !! सावधान राहा नवं वर्षाच्या सर्वांना हार्दिक !!!. शभच्खा. !HAPPY YEAR 2026. NEW 2026 ٨٩٨٢G @lekhanichauaav' WATCH. DTTSft WATCH FTusi ಬuu - ShareChat