ShareChat
click to see wallet page
search
#तुम्हाला माहित आहे का ?
तुम्हाला माहित आहे का ? - तुम्हाला माहिती भोगीच्या भाजीत कोणकोणत्या आहे का२ भाज्या घालतात? भोगीच्या भाजीत काटेरी छोटी वांगे, गाजर, बटाटे, घेवडा, हिरवे वाटाणे, हिरवा हरभरा , रताळे, फरसबीच्या शेंगा इत्यादी भाज्या घातल्या जातात. काही ठिकाणी बोरं किंवा ऊसाच्या शेंगा देखील वापरतात. या भाजीत खोबरे, तीळ आणि शेंगदाणे देखील घातले जातात. मंद आचेवर शिजवलेली ही भाजी आरोग्यासाठी पौष्टिक मानली जाते. रामकृष्ण हरी जय सद्गुरू तुम्हाला माहिती भोगीच्या भाजीत कोणकोणत्या आहे का२ भाज्या घालतात? भोगीच्या भाजीत काटेरी छोटी वांगे, गाजर, बटाटे, घेवडा, हिरवे वाटाणे, हिरवा हरभरा , रताळे, फरसबीच्या शेंगा इत्यादी भाज्या घातल्या जातात. काही ठिकाणी बोरं किंवा ऊसाच्या शेंगा देखील वापरतात. या भाजीत खोबरे, तीळ आणि शेंगदाणे देखील घातले जातात. मंद आचेवर शिजवलेली ही भाजी आरोग्यासाठी पौष्टिक मानली जाते. रामकृष्ण हरी जय सद्गुरू - ShareChat