ShareChat
click to see wallet page
search
#फक्त माझ्यासाठी 💔😥 #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🙂सत्य वचन #😘खर प्रेम #💗प्रेम
फक्त माझ्यासाठी 💔😥 - पुन्हा नव्याने नात्याला   सुरुवात करूया. , 3 ऐक ना बाळा , बऱ्याच दिवसा पासून आपलं नीट बोलणं होतं नाहीये, सतत वाद आणि गैरसमज होतं आहे, मला ते नकोय रे आणि तुला ही ते नकोय माहीत आहे मला. बाळा, आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया, झालेल्या चुका, गैरसमज , दुःख ~ सगळं विसरून. माहीत आहे ते सोप्पे नाहीये पण केले तर ते सोप होऊ शकतं. तुला खरं सांगू माझं मन आजही फक्त तुझ्यातच अडकलेलं आहे॰ तुझ्याशिवाय प्रत्येक क्षण अपूर्ण वाटतो , प्रत्येक हसू खोटं वाटतं, आणि प्रत्येक रात्र तुझ्या आठवणीने ओलसर होते॰ तू नसताना माझं जग  थांबल्यासारखं झालंय  जणू श्वास आहे, पण हवा नाही, धडधड आहे, पण ' चुकांबद्दल मला जीवन नाही. तुझ्याशिवाय मी फक्त जिवंत लाश आहे॰ माझ्या  त्याहूनही मोठं माझं प्रेम आहे, जे आजही तितकंच  खूप पश्चात्ताप आहे, पण जिवंत आहे॰. मला पुन्हा एकदा फक्त एवढीच संधी दे ~ आपल्याला पुन्हा आणणारी, विश्वासाने आणि प्रेमाने भरलेली. कारण मी तुझ्याशिवाय एकत्र नाही जगू शकत... तूच माझं जग , माझं आयुष्य, माझं सर्वस्व आहेस. हे बोलण्यासाठी नाहीये. मला आपलं नातं नाहीं संपू द्यायचे मग त्यासाठी मी वाटेल ते करेल , माझ्या रागा पेक्षा आपलं नातं मला जास्त महत्वाचे आहे॰ बाळा TaT आपण करुयात नवी सुरुवात कारण आपल प्रेम त्या खूप मोठे आहे. पुन्हा नव्याने नात्याला   सुरुवात करूया. , 3 ऐक ना बाळा , बऱ्याच दिवसा पासून आपलं नीट बोलणं होतं नाहीये, सतत वाद आणि गैरसमज होतं आहे, मला ते नकोय रे आणि तुला ही ते नकोय माहीत आहे मला. बाळा, आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया, झालेल्या चुका, गैरसमज , दुःख ~ सगळं विसरून. माहीत आहे ते सोप्पे नाहीये पण केले तर ते सोप होऊ शकतं. तुला खरं सांगू माझं मन आजही फक्त तुझ्यातच अडकलेलं आहे॰ तुझ्याशिवाय प्रत्येक क्षण अपूर्ण वाटतो , प्रत्येक हसू खोटं वाटतं, आणि प्रत्येक रात्र तुझ्या आठवणीने ओलसर होते॰ तू नसताना माझं जग  थांबल्यासारखं झालंय  जणू श्वास आहे, पण हवा नाही, धडधड आहे, पण ' चुकांबद्दल मला जीवन नाही. तुझ्याशिवाय मी फक्त जिवंत लाश आहे॰ माझ्या  त्याहूनही मोठं माझं प्रेम आहे, जे आजही तितकंच  खूप पश्चात्ताप आहे, पण जिवंत आहे॰. मला पुन्हा एकदा फक्त एवढीच संधी दे ~ आपल्याला पुन्हा आणणारी, विश्वासाने आणि प्रेमाने भरलेली. कारण मी तुझ्याशिवाय एकत्र नाही जगू शकत... तूच माझं जग , माझं आयुष्य, माझं सर्वस्व आहेस. हे बोलण्यासाठी नाहीये. मला आपलं नातं नाहीं संपू द्यायचे मग त्यासाठी मी वाटेल ते करेल , माझ्या रागा पेक्षा आपलं नातं मला जास्त महत्वाचे आहे॰ बाळा TaT आपण करुयात नवी सुरुवात कारण आपल प्रेम त्या खूप मोठे आहे. - ShareChat