ShareChat
click to see wallet page
search
सुप्रभात ्््््् 🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁 *----------➿----------➿----------* *"कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा,* *कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,* *आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही,* *म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा,* *प्रयत्नवादी व्हा,* *यश तुमची वाट पाहात आहे."* *----------➿----------➿----------* *Good Morning💐🙏 #🌞शुभ सकाळ💐 सुप्रभात💐Good morning💐 *