ShareChat
click to see wallet page
search
#किरण झेंडे विचारधारा #kiran zende #किरण झेंडे विचार #🎭Whatsapp status #(किरण झेंडे स्टेटस)
किरण झेंडे विचारधारा - तू करू शकतेस तूच करणार, तू नव नवीन गोष्टी शिकत रहा , तुला कोणी बोलेल हे तुझेवय नाही किंवा तुला हसेलही तुला मागे खेचेल तू मात्र ठाम राहा शिकतच रहा तू जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यस्त  तू ते कर जी होतीस आता तुझी आवड आहे तुला कोणी Negetive करणार नाही याची काळजी तूच घे जग हसेल कौतुक करेल असे काम तू कर ! T कोणी तू नाहीच ठेवला विश्वास तुझ्यावर  विश्वास ठेव तू तुझ्या Life स्वतःवरठाम ची Creater आहेस हे कधीच विसरू नकोस, तुझ्यासाठी खूप मोठी वाटणारी Achivement दुसऱ्यासाठी साधे किरकोळ काम असेल तरी तूच तुझ्या कष्टाची नोंद ठेव नाही थोपटली पाठ कोणी तर तूच तुला अभिनंदन बोल एक स्त्री म्हणून मला तुला पहायचे आहे खूप पुढे जाताना हसताना সাতি Self dependent Women म्हणून बघायचे आहे.. तू करू शकतेस तूच करणार, तू नव नवीन गोष्टी शिकत रहा , तुला कोणी बोलेल हे तुझेवय नाही किंवा तुला हसेलही तुला मागे खेचेल तू मात्र ठाम राहा शिकतच रहा तू जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यस्त  तू ते कर जी होतीस आता तुझी आवड आहे तुला कोणी Negetive करणार नाही याची काळजी तूच घे जग हसेल कौतुक करेल असे काम तू कर ! T कोणी तू नाहीच ठेवला विश्वास तुझ्यावर  विश्वास ठेव तू तुझ्या Life स्वतःवरठाम ची Creater आहेस हे कधीच विसरू नकोस, तुझ्यासाठी खूप मोठी वाटणारी Achivement दुसऱ्यासाठी साधे किरकोळ काम असेल तरी तूच तुझ्या कष्टाची नोंद ठेव नाही थोपटली पाठ कोणी तर तूच तुला अभिनंदन बोल एक स्त्री म्हणून मला तुला पहायचे आहे खूप पुढे जाताना हसताना সাতি Self dependent Women म्हणून बघायचे आहे.. - ShareChat