ShareChat
click to see wallet page
search
#❣️ i love you जिंदगी ❣️
❣️ i love you जिंदगी ❣️ - *तुझ्यातच गुंतने* सारे जग माझं मला तुझ्यातच भासने.. नव तारुण्य जणू माझं, फक्त तुझ्यामुळेच जगणे.. जीव होई अधीर अन त्यात छंद हा तुझा.. लाखोंच्या गर्दीत, माझं तुझ्यातच गुंतने.. *तुझ्यातच गुंतने* सारे जग माझं मला तुझ्यातच भासने.. नव तारुण्य जणू माझं, फक्त तुझ्यामुळेच जगणे.. जीव होई अधीर अन त्यात छंद हा तुझा.. लाखोंच्या गर्दीत, माझं तुझ्यातच गुंतने.. - ShareChat