ShareChat
click to see wallet page
search
तू तुझीच गोस्ट खरी करतेस प्रत्येक वेळी.. त्या रागात तूला काहीच दिसत नाही. माझं प्रेम दिसत नाही. फक्त तुझ्या डोक्यात असतो तो तिरस्कार.आणि राग.. तूला पटो अगर न पटो. तू मान अगर न मान.. 𝗟𝗶𝗳𝗲 𝗧𝗶𝗺𝗲 प्रेम. आहेस तू चिमने. फक्त तू.. मी नाही जाणार तूला सोडून. तू सोडून गेलीस तरीही मला..किती वेळा माझा जन्म होईल न तितक्या वेळ मी तुलाच मागेन. 🥰. आणि हो.. 𝗟𝗼𝘃𝗲 𝘆𝗼𝘂 𝗮𝗹𝘄𝗮𝘆𝘀.. 𝗠𝗼𝗿𝗲 𝗮𝗻𝗱 𝗺𝗼𝗿𝗲.. ❤️ #💗प्रेम #😘खरं प्रेम #🌹फक्त तुझ्यासाठी #❤️I Love You
💗प्रेम - दिवसांत संपेल प्रेम नाहीये तुझ्यावर ಗಾಹೆ್ সাথ साथ जन्म कमी पडतील प्रेम आहे बाळा... ! ! ! 46 दिवसांत संपेल प्रेम नाहीये तुझ्यावर ಗಾಹೆ್ সাথ साथ जन्म कमी पडतील प्रेम आहे बाळा... ! ! ! 46 - ShareChat