ShareChat
click to see wallet page
search
#🌷🌷शुभप्रभात🌷🌷 #शुभ सकाळ #morning #good morning
🌷🌷शुभप्रभात🌷🌷 - वांगं , गाजर आणि वाटाणा.. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. पण भोगिच्या भाजीमध्ये हे सगळे एकत्र येतात , तेव्हाच जेवणाला खरी रुची येते. कुटुंबाचंही तसंच आहे. माणसं वेगळी असली तरी चालतील , फक्त ती मनाने एकत्र पाहिजेत. भोगिच्या हार्दिक शुभेच्छा. प्रभात वांगं , गाजर आणि वाटाणा.. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. पण भोगिच्या भाजीमध्ये हे सगळे एकत्र येतात , तेव्हाच जेवणाला खरी रुची येते. कुटुंबाचंही तसंच आहे. माणसं वेगळी असली तरी चालतील , फक्त ती मनाने एकत्र पाहिजेत. भोगिच्या हार्दिक शुभेच्छा. प्रभात - ShareChat