आयुष्यात अशी काही देव माणसं
भेटतात...
आपण शून्यासारखे असतो तरी ते
एक आकडयासारखे होऊन
आपल्या बाजुने उभे राहून
आपली किंमत वाढवितात.
जसे रामभक्त हनुमान
🍃🙏🍃शुभ सकाळ 🍃🙏🍃
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏शनिवार भक्ती स्पेशल 🌟 #श्री राम भक्त हनुमान जय श्री राम🚩 🙏🏻🙏🏻🚩 #✨शनिवार स्पेशल स्टेटस😍 #शनीदेव


