ShareChat
click to see wallet page
search
#तुम्हाला माहित आहे का ?
तुम्हाला माहित आहे का ? - तुम्हाला भारतातील पहिली प्रवासी रेल्वे माहिती कधी सुरू झाली ? आहे का२ भारतातील पहिली प्रवासी रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. ही प्रवासी रेल्वे मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे या ३४ किलोमीटरच्या मार्गावर सुरू झाली. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या या गाडीला ' साहेब', 'सुल्तान' आणि 'सिंध' या तीन वाफेच्या इंजिनांनी खेचले होत़े़. r प्रवासी रेल्वेतून तेव्हा " ४०० प्रवाशांनी प्रवास केला होता. सुमारे 4 Ne रामकृष्ण हरी JM 54365 तुम्हाला भारतातील पहिली प्रवासी रेल्वे माहिती कधी सुरू झाली ? आहे का२ भारतातील पहिली प्रवासी रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. ही प्रवासी रेल्वे मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे या ३४ किलोमीटरच्या मार्गावर सुरू झाली. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या या गाडीला ' साहेब', 'सुल्तान' आणि 'सिंध' या तीन वाफेच्या इंजिनांनी खेचले होत़े़. r प्रवासी रेल्वेतून तेव्हा " ४०० प्रवाशांनी प्रवास केला होता. सुमारे 4 Ne रामकृष्ण हरी JM 54365 - ShareChat