ShareChat
click to see wallet page
search
#आयुष्यावर बोलू काही......
आयुष्यावर बोलू काही...... - छान वाटतं न ऐकायला आणि बोलायलाही. "I love You पण हे तीन शब्द वाटतात तितके सोप्पे नाहीत. या शब्दांशी खूप भावना जोडल्या गेलेल्या असतात कोनाविषयी तरी आणि जबाबदारी ही असते ती वेगळीच. हे शब्द बोलताना खूप विचार करून बोला कारण या शब्दांची अपेक्षा एखाद्याने मनापासून केलेली असते. हे शब्द बोलण्याची धडपड आणि ऐकण्याची तडफड काही वेगळीच असते. या शब्दांत एक वेगळीच ओढ जाणवते. आणि म्हणूनच कदाचित यांना "Three Magical Words"अस बोललं जातं छान वाटतं न ऐकायला आणि बोलायलाही. "I love You पण हे तीन शब्द वाटतात तितके सोप्पे नाहीत. या शब्दांशी खूप भावना जोडल्या गेलेल्या असतात कोनाविषयी तरी आणि जबाबदारी ही असते ती वेगळीच. हे शब्द बोलताना खूप विचार करून बोला कारण या शब्दांची अपेक्षा एखाद्याने मनापासून केलेली असते. हे शब्द बोलण्याची धडपड आणि ऐकण्याची तडफड काही वेगळीच असते. या शब्दांत एक वेगळीच ओढ जाणवते. आणि म्हणूनच कदाचित यांना "Three Magical Words"अस बोललं जातं - ShareChat