ShareChat
click to see wallet page
search
सगळ्यांशी चांगले वागल्याने आपणच वाईट ठरवल्या जातो....कारण अपेक्षा ही चांगल्या माणसांकडूनच केल्या जातात कारण तो कधीच तुम्हाला उलट बोलत नाही. #💭माझे विचार