ShareChat
click to see wallet page
search
#दैनिक श्रीविठ्ठल दर्शन #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली #🙏जय हरी विठ्ठल रुक्मिणी🚩 #🌺विठुमाऊली #श्री ज्ञानेश्वरी
दैनिक श्रीविठ्ठल दर्शन - सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय १ ला अर्जुनविषादयोगः संवादु  तोचि दशनु तरी   जो समता शुभ्रवर्णु | देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु विघ्नराजु II१ १५Il गुरू शिष्याचा हा सुखसवांद म्हणजे गणपतीच्या मुखतील दात असून ब्रम्हज्ञान झाल्यानंतर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी সাদ निर्माण होणारी समता हा त्या दातांचा पांढरा रंग होय. ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे सूक्ष्म असे नेत्र होत. II१-१५|l श्री संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर जि.जळगांव bhatusunar32@mail com 9665290937 @bhatusonar 3833 shree_sant_sakharam_maharaj सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय १ ला अर्जुनविषादयोगः संवादु  तोचि दशनु तरी   जो समता शुभ्रवर्णु | देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु विघ्नराजु II१ १५Il गुरू शिष्याचा हा सुखसवांद म्हणजे गणपतीच्या मुखतील दात असून ब्रम्हज्ञान झाल्यानंतर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी সাদ निर्माण होणारी समता हा त्या दातांचा पांढरा रंग होय. ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे सूक्ष्म असे नेत्र होत. II१-१५|l श्री संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर जि.जळगांव bhatusunar32@mail com 9665290937 @bhatusonar 3833 shree_sant_sakharam_maharaj - ShareChat