ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #🎑जीवन प्रवास #🙏प्रेरणादायक / सुविचार # नविन वर्षाच्या शुभेच्छा
✍🏽 माझ्या लेखणीतून - [21 Happy New Year वर्ष बदलू दया आपुलकीचे , आदराचे , माणुसकीचे , प्रेमाचे , मान सन्मानाचे पण नाते बदलू देवू नका. वर्ष जरूर बदलू दया पण वर्षा बरोबर चांगल्या गोष्टी , चांगला Driver Benefit स्वभाव , चांगला व्यवहार , चांगले वर्तन, आणि चांगली भाषा बदलू देवू नका. जर वर्षासोबत बदलायच असेल तर अवगुण , दोष, उणिवा , कमी , वाईट गोष्टी जरूर बदलू दया. वर्षा बरोबर निरोप द्यायचा असेल तर राग , द्वेष, हेवा, तिरस्कार, मत्सर, शत्रुत्व , गैरसमज, अविश्वास या गोष्टीला निरोप दया. मी त्य़ा सर्व लोकांची मनापासून माफी मागतो. जे माझ्या बोलण्यामुळे, व्यवहारामुळे, स्वभामुळे, वर्तनामुळे दुखावलं, दुरावले.त्या सर्व लोकांची माफी मागतो. ~ नवीन वर्षात आशा करतो मागच सारं विसरून जाऊया. or एकोप्याने आनंदाने सर्वजण राहू या. एक दुसऱ्याच्या सुख दुःखात सहभागी होऊया. 6 जाणाऱ्या वर्षाने सर्व दुःख घेऊन जावं आणि येणाऱ्या वर्षाने सर्वासाठी सुख समाधान आनंद घेऊन यावं॰ Happy New year Suresh Khade Happy New Year [21 Happy New Year वर्ष बदलू दया आपुलकीचे , आदराचे , माणुसकीचे , प्रेमाचे , मान सन्मानाचे पण नाते बदलू देवू नका. वर्ष जरूर बदलू दया पण वर्षा बरोबर चांगल्या गोष्टी , चांगला Driver Benefit स्वभाव , चांगला व्यवहार , चांगले वर्तन, आणि चांगली भाषा बदलू देवू नका. जर वर्षासोबत बदलायच असेल तर अवगुण , दोष, उणिवा , कमी , वाईट गोष्टी जरूर बदलू दया. वर्षा बरोबर निरोप द्यायचा असेल तर राग , द्वेष, हेवा, तिरस्कार, मत्सर, शत्रुत्व , गैरसमज, अविश्वास या गोष्टीला निरोप दया. मी त्य़ा सर्व लोकांची मनापासून माफी मागतो. जे माझ्या बोलण्यामुळे, व्यवहारामुळे, स्वभामुळे, वर्तनामुळे दुखावलं, दुरावले.त्या सर्व लोकांची माफी मागतो. ~ नवीन वर्षात आशा करतो मागच सारं विसरून जाऊया. or एकोप्याने आनंदाने सर्वजण राहू या. एक दुसऱ्याच्या सुख दुःखात सहभागी होऊया. 6 जाणाऱ्या वर्षाने सर्व दुःख घेऊन जावं आणि येणाऱ्या वर्षाने सर्वासाठी सुख समाधान आनंद घेऊन यावं॰ Happy New year Suresh Khade Happy New Year - ShareChat