#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE*
🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞
*25 जानेवारी 2026*
💁🏻♀️काश्मीरमध्ये बर्फवृष्टी थांबली; विमानसेवेला सुरळीत सुरुवात, रात्रीचे तापमान अजूनही शून्याखालीच
💁🏻♂️"शिंदेंचे माझ्या शहरात खासदार, पाच आमदार, पालकमंत्री; तरीही आम्ही ३३ जागा जिंकल्या", इम्तियाज जलील काय बोलले?
💁🏻♀️१४ कोटींहून अधिक युजरनेम आणि पासवर्ड लीक, इंस्टाग्राम ते नेटफ्लिक्सपर्यंतच्या अकाउंट्सना धोका
💁🏻♂️‘दावोसमध्ये अदानी, लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्याशी करार करणे हा एक क्रूर विनोद’
💁🏻♀️वाद टाळा, समजून घ्या; महायुतीच्या एकोप्यासाठी भाजपला अजित पवारांची साद
💁🏻♂️प्रजासत्ताक दिनानंतर मुख्यमंत्रीच ठरविणार नाशिकचा महापौर; चौफेर फिल्डिंग अन् नेत्यांचे लॉबिंग
*स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/
💁🏻♀️कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ‘गोकुळ’, ‘केडीसीसी’च्या जोडण्या; नेत्यांनी एकमेकांच्या बालेकिल्ल्यात घेतली सावध भूमिका
💁🏻♂️''शालार्थ आयडीप्रकरणी थेट अटकेची अन् निलंबनाची कारवाई त्वरित थांबवा''
💁🏻♀️पुणे महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समिती स्थापन व्हावी; सांस्कृतिक क्षेत्रातून रंगकर्मींची मागणी
*Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE
*नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk

