*🙏🏻 गण गण गणात बोते 🙏🏻*
*_हृदयी करता माऊलींचे ध्यान..।*
*_नामाविण उच्चार दुजा न जाण..I*
*_त्यात व्यवहाराचे जतन..।*
*_न दुखवावे कोणाचे अंतःकरण..।*
*_असा नेम ज्याच्यापाशी..।*
*_श्री गजानन माऊली तेथील रहिवाशी..॥*
*🙏🏻जय गजानन माऊली 🙏🏻*
💐💐🌹🌹💐💐 #shegaontemple #gajananmaharajshegaon #shegaondarshan #BhaktiVibes #🌹जय श्री गजानन महाराज 🌹# 🎊🌺गण गण गणात बोते🌺


