ShareChat
click to see wallet page
search
# ❤️ रुपा जी, माझा श्वास तु ❤️ #❤prem fakt tujhya sathi❤ #💑मेरे जीवनसाथी💍 #😍 तुझ्यात जीव रंगला💕 #👩‍❤️‍💋‍👨You+Me=Forever💘 #😴शुभ रात्री😴
❤prem fakt tujhya sathi❤ - तुझी आठवण. काही शब्द ओठांवर येऊन थांबतात, काही डोळे न बोलता बरंच काही सांगतात... নিঘুন  दिवस कसा तरी कामात जातो , झाली की जीव तुझ्यासाठी पण संध्याकाळ व्याकुळ होतो. वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीत तुझाच भास होतो , अन शांत बसलो की काळजात तुझाच ध्यास असतो. गर्दीत असूनही आजकाल मन असतं, মাস एकटं कारण माझ्या प्रत्येक विचारात फक्त तुझंच নান ওমন नजरेसमोर तू नसलीस तरी, आठवणीत तुझा चेहरा आहे, तुझ्या विरहाचा हा रंग , मनावर खूप गहिरा आहे. माझ्या प्रत्येक श्वासाला आस आहे, గెకౌగిశా आता तू सोबत नसलीस तरी, तुझी आठवणच माझ्या जगण्याचा श्वास आहे. शुभ रात्री लव यु रुपा तुझी आठवण. काही शब्द ओठांवर येऊन थांबतात, काही डोळे न बोलता बरंच काही सांगतात... নিঘুন  दिवस कसा तरी कामात जातो , झाली की जीव तुझ्यासाठी पण संध्याकाळ व्याकुळ होतो. वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीत तुझाच भास होतो , अन शांत बसलो की काळजात तुझाच ध्यास असतो. गर्दीत असूनही आजकाल मन असतं, মাস एकटं कारण माझ्या प्रत्येक विचारात फक्त तुझंच নান ওমন नजरेसमोर तू नसलीस तरी, आठवणीत तुझा चेहरा आहे, तुझ्या विरहाचा हा रंग , मनावर खूप गहिरा आहे. माझ्या प्रत्येक श्वासाला आस आहे, గెకౌగిశా आता तू सोबत नसलीस तरी, तुझी आठवणच माझ्या जगण्याचा श्वास आहे. शुभ रात्री लव यु रुपा - ShareChat