ShareChat
click to see wallet page
search
🌻🌻 *सुविचार* 🌻🌻 🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌🚌 *जीवन जगताना खरंतर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे.* 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 *रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत,पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही.* 🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️🛣️ *रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठही जायचं नाही,* ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️ *ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही.* 💼💼💼💼💼💼💼💼💼💼💼 *बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत.* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *ड्यूटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं.* 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 *हे जीवन सुंदर आहे.* 😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹 🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅 #☺️सकारात्मक विचार #☺️प्रेरक विचार #☺️उच्च विचार #☺चांगले विचार #🙏प्रेरणादायक / सुविचार