ShareChat
click to see wallet page
search
#😎आपला स्टेट्स #👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status
😎आपला स्टेट्स - गवत उगवण्यास एक पावसाची सर खुप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खुप उशीर लागतो.गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशीरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो.तसेच चांगले विचार व चांगली माणसं समजण्यासाठी खुप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही. गवत उगवण्यास एक पावसाची सर खुप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खुप उशीर लागतो.गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशीरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो.तसेच चांगले विचार व चांगली माणसं समजण्यासाठी खुप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही. - ShareChat