श्री स्वामी समर्थ’ 🙏🌹
जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटा कधी सापडत नाहीत. त्याचप्रमाणे न पटणाऱ्या गोष्टींना जो स्पष्टपणे नकार देतो, त्याच्यावर पच्छाताप करण्याची वेळ कधीच येत नाही. #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार #श्री स्वामी समर्थ विचार


