#🥰सारा तेंडुलकर मराठीत बोलली
भारताचे दिग्गच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकरने नुकतच एका ज्वेलरी ब्रॅंडच्या उद्घाटन सोहळ्यात हजेरी लावली, तिथेच तिने मराठीत तिच्या आजीसोबतचा एक गोड किस्स सुद्धा सांगितला.
#मनोरंजन #मनोरंजन बातम्या #💜🧡 BEAUTIFUL QUEEN SARA TENDULKAR 💚💛 #trending
00:28

